पुणे प्रतिनिधी- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत.
Friday, January 3, 2020

Home
पुणे
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक
श्री.अनिल जाधव, वय - 35,राहुरी,जि.अहमदनगर.*सी २४तास - महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपुर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त*
No comments:
Post a Comment