नेवासा - ... तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील ? - ज्येष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 12, 2020

नेवासा - ... तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील ? - ज्येष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख

नेवासा - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे जर नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील ? - ज्येष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील 👇 क्लिक करा   .https://youtu.be/CyiGa6gtEg4नेवासा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील ? उद्धव ठाकरे हे राजकारणी माणूस नाही मी त्यांना जवळून पाहिले आहे बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो उद्धव ठाकरे हे कलावंत कलाकार माणूस आहे.शब्द पाळणारा माणूस आहे, म्हणून मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने भांडण कमी करावे. उद्धव ठाकरे यांचे आभार मानावे नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर हवा फुकत बसले असते सत्तेत आले शहाणपणाने वागावे ग्रामीण भागातील सरकार आलेला आहे. शहरी भागातील सरकार गेलेला आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असले तर कशाला तुम्हाला बंगले पाहिजेल कशाला तुम्हाला कार्यालय कशाला थाटामाटाचा चे पाहिजे असे मत अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते साहित्यिक माजी खासदार श्री यशवंतराव गडाख साहेब यांनी येथे आमदार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा तालुक्याच्या वतीने नागरिक सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

Video.. https://youtu.be/CyiGa6gtEg4यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार राजश्री चंद्रशेखर घुले यांचा नागरिक सत्कार समारंभ नेवासा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment