डॉक्टर नामदेव शिंदे प्रथमस्मृतिदिनी 63 जणांनी केले रक्तदान - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 16, 2020

डॉक्टर नामदेव शिंदे प्रथमस्मृतिदिनी 63 जणांनी केले रक्तदानपुणे प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील प्रसिद्ध डॉक्टर नामदेव शिंदे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त्  दिनांक 12 जानेवारीला पुण्यातील  विंटेज विस्टा सोसायटी मध्ये रक्त दान शिबीर आणि ब्लड शुगर चेकअप कॅप चे आयोजन डॉक्टर उर्मिला शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते.त्यामध्ये 63 लोकांनी रक्तदान केले यामध्ये विशेषथा अंध मुलाने ही रक्तदान  केले आहे.
   डॉक्टर शिंदे यांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रद्धाचे जेवण न ठेवता एक समाज्यासाठी काही तरी देणे लागतो या प्रमाणे शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी श्रद्धाचे जेवणावळी जो खर्च होतो तो टाळून त्यांनी डॉक्टर नामदेव शिंदे यांच्या नावाने वृद्धाश्रमात जाऊन देणगी दिली आहे.


या सर्व सामाजिक उपक्रमासाठी राज्य शुल्क उत्पादन विभागाचे S.P. श्री संतोष झगडे यांच्यासह विंटेज विस्टा, शिव झेन वर्ड आणि विस्टा लक्झुरिया सोसायटी  मधील नागरीकांनी सहकार्य केले.


No comments:

Post a Comment