नेवासा - बिबट्या आल्याची माहिती कळताच रात्री शेकडो युवक बिबट्या शोधण्यासाठी स्मशानभूमीत. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, December 22, 2019

नेवासा - बिबट्या आल्याची माहिती कळताच रात्री शेकडो युवक बिबट्या शोधण्यासाठी स्मशानभूमीत. | C24TAAS |

नेवासा - बिबट्या आल्याची माहिती कळताच रात्री शेकडो युवक बिबट्या शोधण्यासाठी स्मशानभूमीत. | C24TAAS |
नेवासा - नेवासा शहरात हिंदू स्मशानभूमी मध्ये आज रविवार 21 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता बिबट्या आल्याची माहिती कळताच परिसरातील शेकडो युवकांनी हातामध्ये दांडे तसेच आगीने पेटवलेले टेंभे तसेच बॅटरी यासह नगरपंचायतीचा बलून लॅम्प घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
युवा नेते संजय सुखदान यांनी वेळेचा विलंब न लावता काही वेळातच शेकडो कार्यकर्ते जमा करून स्मशानभूमीत शोध मोहीम सुरू केली सुमारे 2 तास ही शोधमोहीम सुरू होती.
यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी स्मशानभुमी परिसर पिंजून काढला.

सविस्तर व्हिडीओ बातमी पहा C24तास वर.

No comments:

Post a Comment