प्रभाग 34 मध्ये नगरसेविका ज्योती गोसावी आणि मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामाचे उद्यघाटन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, December 23, 2019

प्रभाग 34 मध्ये नगरसेविका ज्योती गोसावी आणि मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामाचे उद्यघाटनपुणे प्रतिनिधी : एकच ध्यास प्रभागाचा सर्वांगीन विकास प्रभाग ३४ मधील गौरीशंकर सोसायटी मधील चारही रस्त्यांचे डांबरीकरण मा नगरसेविका ज्योती किशोर गोसावी,सौ मंजुषा दिपक नागपुरे,यांच्या निधितुन कामाचे उद्दघाटन मा नगरसेविका ज्योती किशोर गोसावी,सौ मंजुषा दिपक नागपुरे,श्री प्रसन्नदादा जगताप,श्री श्रीकांत  जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी उपस्थित गौरीशंकर सोसायटी मधिल सर्व सभासद,सौ आरती गोसावी,श्री तुषार गोसावी,महेंद्र टेमघिरे,केतन गोसावी,अभिजीत कदम,मंगेश बुंजवे,सचिन गोसावी,धनंजय पाटील,बाळासाहे आखाडे,विष्णुपंत सोनवणे व इतर नागरिक मोठ्या संरख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment