अहमदनगर - WhatsAap ग्रुप, Facebook, Twitter वर पोलीस नजर ठेवून. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, November 8, 2019

अहमदनगर - WhatsAap ग्रुप, Facebook, Twitter वर पोलीस नजर ठेवून.

अहमदनगर  - WhatsAap ग्रुप, Facebook, Twitter वर पोलीस नजर ठेवून.


अ.नगर - अयोध्या निकाल प्रकरणी सोशल मीडिया फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर वर केलेल्या जाणाऱ्या सर्व पोस्ट वर अहमदनगर सायबर सेल  करडी नजर ठेवून आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सर्व सोशल मिडीयावर पोलीस अधीक्षक  कार्यालयात सायबर सेल तर्फे करडी नजर ठेवण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एक ना एक WHATSAAP ग्रुप FACEBOOK , TWITTER वर नजर ठेवण्यात येत आहे...

No comments:

Post a Comment