नेवासा - मातोश्रीवर आ. शंकरराव गडाख दाखल ; उद्धव ठाकरे यांना दिले पाठिंब्याचे पत्र. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 28, 2019

नेवासा - मातोश्रीवर आ. शंकरराव गडाख दाखल ; उद्धव ठाकरे यांना दिले पाठिंब्याचे पत्र. | C24TAAS |

नेवासा - मातोश्रीवर आ. शंकरराव गडाख दाखल ; उद्धव ठाकरे यांना दिले पाठिंब्याचे पत्र. | C24TAAS |


मातोश्रीवर आ. शंकरराव गडाख दाखल ; उद्धव ठाकरे यांना दिले पाठिंब्याचे पत्र.

नेवासा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पार्टीकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अा. शंकरराव गडाख यांनी सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. यावेळी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, युवा नेते प्रशांत भाऊ गडाख हे उपस्थित होते.

शंकर नाबदे, नेवासा. मो.9960313029

No comments:

Post a Comment