नेवासा | "बॅट" अखेर शंकररावांची ; बॅट आणि कपबशी या चिन्हाची चिठ्ठीने सोडत. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 7, 2019

नेवासा | "बॅट" अखेर शंकररावांची ; बॅट आणि कपबशी या चिन्हाची चिठ्ठीने सोडत. | C24TAAS |

नेवासा - क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख त्यांनी उमेदवारी करताना बॅट चिन्हांची मागणी केली होती तसेच दुसरे उमेदवार कारभारी उदागे यांनी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी ही बॅट चिन्हांची मागणी केली होती. मात्र दोन्ही उमेदवारांनी बॅट चिन्हांची  मागणी केल्याने अंतिम वेळी चिठ्ठीद्वारे सोडत कडून बॅट हे चिन्ह क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकराव गडाख यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना मिळाले. तर कपबशी हे चिन्ह अपक्ष असलेले उमेदवार लक्ष्मी गडाख, विशाल गडाख, रामदास गोल्हार, रामदास नजन या उमेदवारांनी कपबशी यांनी मागितले होते त्यामुळे या चारही उमेदवारांमध्ये चिट्टी पद्धतीने काढून कप बशी हे चिन्ह रामदास यांना मिळाले.

शंकर नाबदे,C24 तास नेवासा, मो.9960313029

No comments:

Post a Comment