तुळजापूर - तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव किरण पाटील यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 30, 2019

तुळजापूर - तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव किरण पाटील यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन

तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव किरण पाटील यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन

यात  हाॅलीबाल स्पर्धा व कुस्ती तसेच रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅलीबाॅल स्पर्धा प्रथम बक्षीस 11000. रू.सलीम शेख. शनशाई इलेक्ट्रीकल्स पुणे यांच्या वतीने. दुसरे बक्षीस 7000. रू.राम हरि शिंदे . कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कळंब. तिसरे बक्षीस 5000. रू मदन बारकुल जि.प.सदस्य येरमाळा.. आणि चौथे बक्षीस 3000.रू.मुकेश शिंपले. शिक्षक पद्ववीधर संघटना महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने देण्यात येणार आहे.  तरि स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव किरण पाटील यांनी केले आहे...तर आज दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे ठिकाण:  शिराढोण तालुका कळंब येथे होणार आहेत. या स्पर्धा होणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन ही करण्यात आले..

प्रतिनिधी रूपेश डोलारे.तुळजापूर उस्मानाबाद

No comments:

Post a Comment