नेवासा - शंकरराव गडाख यांची विजयी जल्लोषाची सुरुवात. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, October 24, 2019

नेवासा - शंकरराव गडाख यांची विजयी जल्लोषाची सुरुवात.


नेवासा - शंकरराव गडाख यांची विजयी जल्लोषाची सुरुवात.

नेवासा विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरुद्ध लढत असलेले माजी आमदार शंकराव गडाख हे विजयाच्या पर्यंत पोहोचल्याने कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राजवळ असलेल्या एरीकेशन कॉलनी तसेच नेवासा फाटा मुख्य रोडवर हातामध्ये क्रांतिकारी चे लाल झेंडे फडकवत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे...

शंकर नाबदे नेवासा.

No comments:

Post a Comment