तुळजापूर - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिराढोण तालुका कळंब येथे रक्तदान शिबीर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 30, 2019

तुळजापूर - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिराढोण तालुका कळंब येथे रक्तदान शिबीरमहाराष्ट्राचे युवकांचे हृदयसम्राट माझी महसूल उद्योग कृषी राजशिष्टाचार मदत पुनर्वसन मंत्री व तुळजापूर मंदिर देवस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिराढोण तालुका कळंब येथे रक्तदान शिबीर हॉलीबॉल स्पर्धा कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत शुभेच्छुक राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव.. किरण पाटील शिराढोण

तुळजापूर तालुक्याचे आमदार मा.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हाॅलीबाल स्पर्धा व कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅलीबाॅल स्पर्धा प्रथम बक्षीस 11000. रू.सलीम शेख. शनशाई इलेक्ट्रीकल्स पुणे यांच्या वतीने. दुसरे बक्षीस 7000. रू.राम हरि शिंदे . कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कळंब. तिसरे बक्षीस 5000. रू मदन बारकुल जि.प.सदस्य येरमाळा.. आणि चौथे बक्षीस 3000.रू.मुकेश शिंपले. शिक्षक पद्ववीधर संघटना महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने देण्यात येणार आहे.  तरि स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान कळंब तालुका सचिव किरण पाटील यांनी केले आहे...तर उध्या दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे ठिकाण:  शिराढोण तालुका कळंब येथे होणार आहेत.

No comments:

Post a Comment