श्रीगोन्दा - माजी नगराध्यक्ष मनोहर
पोटे व तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी व कोंग्रेस नगरसेवक राजाभाऊ लोखंडे,सिमा
गोरे, संतोष कोथींबीरे निस्सार बेपारी सतीश मखरे,हॄदय घोडके यांनी आज राजेन्द्र नागवडे
यांच्या मार्फत केला भाजपा प्रवेश..
काल रोजी कर्जत येथील सिद्धिटेक येते
राम शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा झाली होती त्या वेळी श्रीगोंदयाचे कोंग्रेस निष्ठ
राजेन्द्र नागवडे यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला होता त्यांच् आनुषघाने आज राजेन्द्र
नागवडे यांच्या पक्षाचे नगरसेवक व माजी उपनसगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या सह अनेक नगरसेवक
यांनी पाचपुते यांच्या माउली निवास स्थानी जाहिर प्रवेश केला आहे... या मुळे नक्कीच
श्रीगोंदयाचे राजकरण वेगळ्या वळनावर जाणयाची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment