पुणे प्रतिनिधी: पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये पदयात्रा केली आज कसबा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुक्ता टिळक यांनी प्रभाग क्रमांक 18 मध्ये पदयात्रा केली असून त्यांचे ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले आहे यावेळी या भव्य यात्रेत नगरसेवक अजय खेडेकर आरती कोंढरे लक्ष्मी हरिहर सम्राट थोरात यांसह महिला आघाडीच्या वैशाली नाईक आदी पदाधिकारी सामील झाले होते तसेच शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment