पाचव्या फेरी अखेर 15 हजार 279 मताने राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी आघाडी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 23, 2019

पाचव्या फेरी अखेर 15 हजार 279 मताने राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी आघाडी

पाचव्या फेरी अखेर 15 हजार 279 मताने राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी आघाडी घेतली

5 व्या फेरीत तनपुरे याना 6363 इतके मते तर आमदार कर्डीले यांना 2823 मते मिळाली
राहुरी नगर पाथर्डी  विधानसभा मतदारसंघ

मतमोजणी फेरी- 51) भाजपा- शिवाजी कर्डीले (पडलेली मतं) (  2439 )
2) राष्ट्रवादी  -प्राजक्त तनपुरे  ( पडलेली मतं)(6727)


राष्ट्रवादी प्राजक्त तनपुरे  15276 मतांनी  आघाडीवर -

No comments:

Post a Comment